निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची चुप्पी
नुकत्याच झालेल्या मुंबईसह दहा महापालिका निवडणुकीत मतदारराजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साफ नाकारले.
Feb 26, 2017, 12:00 PM ISTऱाज ठाकरेंनी घेतली संजय तर्डेंची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:49 PM ISTअजितदादा आणि राज ठाकरे भेटतात तेव्हा....!
२३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळपर्यंत पिंपरी चिंचवड च्या क्षितिजावर कायम चमकत राहणाऱ्या घडयाळाचे काटे निखळून पडले...! कुठून ही पाहिलं तरी तेजपुंज दिसणारे ते चमचमते घडयाळ आज अंधारात लुप्त झाले...आणि क्षितिजावर कमळाचा उदय झाला...! अनेकांचा विश्वास बसत नसला तरी तसं घडलं होते... गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड नगरीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणाऱ्या अजितदादांना जनतेने पायउतार केले....! दादांच्या पिंपरी महालातून सामानाची आवरा आवर सुरु झाली....! तिकडे नाशिक नगरीत ही ठाकरे राजाचा पराभव झाला होता...! नाशिक नगरीत अगदी दणक्यात धावणाऱ्या रेल्वे इंजिनाची धडधड बंद बंद झाली...! नाशिकच्या महालातून ही ठाकरेंच्या राज च्या सामानाची आवरा आवर सुरु झाली...! सामानाची आवरा आवर सुरु असताना अजित यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ सरकू लागला.... पिंपरी चिंचवड.... भोवताली काही खेडी ...त्यांना एकत्र करून बनलेली ही नगरी... त्या नगरीत २५ वर्षापूर्वी दाखल झालो...! नगरीच्या राजकीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक स्थानिक सरसेनापती निवडले.... बगता बगता नगरीचे रूप पालटले.... राज्यातच नाही पण देशात हेवा वाटावं अशी नगरी निर्माण केली...! कोणालाही हेवा वाटावे असे उड्डाणपूल, रस्ते अरे काय नाही केले नगरीसाठी. पण हा पराभव...!
Feb 25, 2017, 02:39 PM ISTमनसेच्या उमेदवार राज ठाकरेंना मतदानाचे आवाहन करतात तेव्हा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 04:13 PM ISTरोखठोक : राज ठाकरे १८ फेब्रुवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 04:31 PM IST...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.
Feb 14, 2017, 08:37 PM ISTराज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.
Feb 14, 2017, 08:32 PM ISTरतन टाटांनी केले राज ठाकरेंचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 02:51 PM ISTराज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
Feb 8, 2017, 03:55 PM ISTशर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय.
Feb 4, 2017, 01:57 PM ISTराज ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोला
काहीच दिवसांत ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन बोलेन असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोलाही लगावला. मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी राज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
Jan 29, 2017, 04:47 PM ISTराज ठाकरे यांचा युतीसाठी हात पुढे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:10 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 07:36 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय.
Dec 26, 2016, 04:17 PM ISTमनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.
Dec 25, 2016, 08:23 AM IST