raj uddhav 0

`राज-उद्धव एकत्र आणण्यासाठी गडकरींनी प्रयत्न करावे`

‘गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत. त्यांना जर खरोखर आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत’

May 14, 2013, 03:50 PM IST

राज-उद्धव एकत्र आणण्याचा प्रयत्न करीन- गडकरी

भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज-उध्दव यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. बाळासाहेबांचीही तशी अतीव इच्छा होती.

May 11, 2013, 11:18 AM IST

राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे

उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे.

Jan 30, 2013, 02:19 PM IST