टू जी निकाल : आमचा नैतिक विजय - काँग्रेस
निकाल लागल्यावर काँग्रेसनं नैतिक विजयाचा दावा केलाय. निकालानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. त्याचप्रमाणे आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी सरकारवर टीका करत गोंधळ घातला.
Dec 21, 2017, 03:29 PM ISTटू जी घोटाळा : १९ जणांची निर्दोष मुक्तता
टूजी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने ए राजा आणि कनिमोळीसह १९ जणांची मुक्तता केली आहे.
Dec 21, 2017, 11:29 AM IST2 जी घोटाळ्याचा निकाल 21 डिसेंबरला
या संदर्भातली अखेरची सुनावणी कोर्टात 26 एप्रिल रोजीच झाली आहे.
Dec 5, 2017, 03:08 PM IST२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्चित
२जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
Nov 1, 2014, 09:00 AM ISTकलमाडी, राजा यांची संसदेत पुन्हा वर्णी
भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियक्ती केली आहे.
Oct 4, 2012, 10:13 AM IST