rajan salvi

उद्धव ठाकरेंच्या खास माणसाविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई, म्हणाले- ‘मला हे माहितीच होतं!’

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आली आहे. या धाडीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 18, 2024, 11:41 AM IST

बारसू रिफायनरी प्रकल्प : ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटीसा तर साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत 

Apr 26, 2023, 12:19 PM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Rajan Salvi : राजन साळवी आणि कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलली

Rajan Salvi ACB Inquiry राजापूरचे आमदार राजन सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. त्यासाठी ते मुंबईतून रो-रो सेवेने अलिबागला दाखल होणार होते. मात्र, एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.

Mar 24, 2023, 12:55 PM IST

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी

Rajan Salvi News :  राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.

Mar 24, 2023, 08:33 AM IST
ACB To Make Evaluation Of Rajan Salvi House And Hotel PT1M2S

Rajan Salvi | आमदार राजन साळवींना ACB चा दणका

ACB To Make Evaluation Of Rajan Salvi House And Hotel

Feb 25, 2023, 02:50 PM IST

Political News : ठाकरे गटात दाखल होण्याआधीच NCPच्या माजी आमदाराला ACB ची नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Political News : ठाकरे गटाच्या कोकणातील दोन आमदारांची एसीबीची चौकशी करण्यात येत आहे. (Political News) आता दापोली - खेड- मंडणगडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार  संजय कदम (Sanjay Kadam) यांना एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

Feb 13, 2023, 03:19 PM IST