rajasthan assembly election

काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:चा चेहऱ्याला फासलं काळं; Video झाला Viral

Winning MLA Smears Black Ink On His Face: राजभवनासमोर आपल्या समर्थकांबरोबर पोहोचलेला हा नेता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये 29 हजारांहून अधिक मतांनी जिंकून आला आहे.

Dec 7, 2023, 04:41 PM IST

मोठी बातमी! भाजपाच्या 10 खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

BJP Lok Sabha MP Resign: लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेक खासदारांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Dec 6, 2023, 01:44 PM IST

काँग्रेसचा 'हा' आमदार स्वत:चं तोंड काळं करणार! वेळ, तारीख, जागाही सांगितली; समोर आलं कारण

Assembly Elections 2023 Congress MLA To Blacken His Face: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात तब्बल 29 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर या नवनिर्वाचित आमदाराने स्वत:चं तोंड काळ करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं का?

Dec 5, 2023, 04:19 PM IST

4 पैकी 3 राज्यं जिंकल्यानंतर आता भाजपाची सत्ता नेमकी किती राज्यात? काँग्रेसची अवस्था काय?

BJP Ruled States 2023: भाजपाने 4 पैकी 3 राज्यांमध्ये बहुमत मिळवलं.

Dec 4, 2023, 04:03 PM IST

'सनातन धर्माचा अपमान केल्याचा परिमाण होणारच'; मोदींचा उल्लेख करत माजी क्रिकेटपटूचा टोला

Assembly Election Results Sanatana Dharma: चारपैकी राजस्थान, छत्तीसगडसारखी महत्त्वाची राज्य काँग्रेसने गमावली आणि केवळ तेलंगणमध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. 

Dec 4, 2023, 10:19 AM IST

'...म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात'; मोदींकडून 2024 च्या 'हॅट-ट्रिक'ची भविष्यवाणी

PM Modi Assembly Election Results: "या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना केवळ विकास हवा आहे," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

Dec 4, 2023, 08:25 AM IST

एक अकेला 'मोदी' सब पर भारी! ब्रँड 'मोदी'ला 100 हत्तींचं बळ मिळालं

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालानं ब्रँड मोदी आणखी मजबूत केलाय. ब्रँड मोदीला 100 हत्तींचं बळ मिळालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Dec 3, 2023, 09:04 PM IST

पाडलं, फोडलं...तरी येणार भाजपच! महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार?

मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिंयांना फोडल्याचा फायदा भाजपला झाला. महाराष्ट्रात तर भाजपनं दोन मोठे प्रादेशिक पक्ष फोडलेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो का? जाणून घेवूया

Dec 3, 2023, 08:29 PM IST

देशात चारच जाती महत्वाच्या; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

मोदी म्हणजे गॅरेंटी पूर्ण करण्याची गॅरेंटी. दिल्लीतल्या मुख्यालयातून  नारीशक्तिला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले.  भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सत्तेबाहेर असा घणाघात मोदींनी केला.   

Dec 3, 2023, 07:36 PM IST

'मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण..'; 5 राज्यांतील निकालाआधीच राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Before Assembly Election 2023 Result: कोणताही महापुरुष देवाच्या दारात ध्यानमग्न बसला म्हणून 41 मजुरांचे प्राण वाचले नाहीत. यंत्र, विज्ञान आणि मनुष्याला शक्ती लावून बोगद्यातले दगड फोडून रस्ता करावा लागला, असं राऊत म्हणाले.

Dec 3, 2023, 07:21 AM IST

Assembly Elections 2023 : लोकसभेची 'सेमीफायनल', कोण मारणार बाजी? चार राज्यांच्या निकालाची उत्सुकता शिगेला!

Vidhan Sabha Elections Results 2023 : काँग्रेस असो वा भाजप... दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर लावला होता. मात्र, सत्तेता कोणाला देयची हे जनतेच्या हातात असतं. लोकांनी आपलं भविष्य मतदानपेटीमध्ये बंद केलंय. आता कोणाच्या हाती सत्ता जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dec 2, 2023, 11:37 PM IST

5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज

5 States Election EXIT POLLS : कुठे पाहायचे निवडणुकीचे एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर 

Nov 30, 2023, 01:36 PM IST