rajbhavan

राजभवनात जल्लोषात साजरा झाला 'महिला दिन', राज्यपालांसोबत भोजनाची खास व्यवस्था

 राजभवनात नवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले, तरी महिला दिन कार्यक्रमाचे महत्त्व विशेष होते

Mar 8, 2022, 06:10 PM IST

धैर्य ठेवा, विजय नक्की होईल, राज्यपालांचा क्रांती रेडकर यांना सल्ला

समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात क्रांती रेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवदेन दिलं

Nov 9, 2021, 07:20 PM IST

Leaders : एका फळ विक्रेत्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, त्यांच्या महान कार्याला सलाम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 73 व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देशातील दूसरा सर्वोच्च नागरि पुरस्कार पद्मश्री मिळालेल्या या व्यक्तींमध्ये एक आहे कर्नाटकमधील फळ विक्रेते

Nov 8, 2021, 10:26 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली राज्यपालांची भेट, काय होतं भेटीमागचं कारण?

हा फोटो शेअर करत अजिंक्य देव यांनी कॅप्शनमध्ये या भेटीमागचं कारण देखील सांगितलं आहे.. 

Jun 25, 2021, 10:43 PM IST

राजभवनातील हेलिपॅडवर भरली सर्व'पक्षीय' सभा

मलबार हिल, मुंबई येथे स्थित असलेल्या राजभवनात संध्याकाळी याच जागेवर सर्व पक्षीय सभा भरते.

May 6, 2021, 07:55 PM IST

राजस्थानातल्या राजकारणाचे महाराष्ट्रात पडसाद, काँग्रेस राजभवनासमोर आंदोलन करणार

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. 

Jul 26, 2020, 11:21 PM IST

राजभवनात शिरला कोरोना, राज्यपाल म्हणतात 'मी ठणठणीत'

राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे.

Jul 12, 2020, 04:17 PM IST

राजभवनात कोरोना...आता तरी UGCला पटेल का? - उदय सामंत

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना  दिसत आहे. 

 

Jul 12, 2020, 01:35 PM IST

भाजपचे आमदार, खासदार आजही राजभवनावर

राज्यपालांना भेटून सरकारच्या कारभाराबाबत तक्रार

May 26, 2020, 09:28 PM IST

नारायण राणेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा

May 25, 2020, 06:16 PM IST

'योगी आणि राज ठाकरे काय बोलतायत त्यापेक्षा, आधी मजुरांकडे बघा'

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला...

May 25, 2020, 05:21 PM IST
Shivsena Leader at Rajbhavan for Formation of Government PT7M28S

मुंबई | शिवसेनेचे नेते राजभवनावर दाखल

मुंबई | शिवसेनेचे नेते राजभवनावर दाखल

Nov 11, 2019, 07:25 PM IST