'व्हेंटिलेटर' सिनेमातील अभिनेत्याचं निधन
राजेश मापुस्करांनी शेअर केली भावनिक पोस्ट
Aug 28, 2020, 05:27 PM ISTव्हेंटिलेटर सर्वत्र हाऊसफूल, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया
चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यात बघून आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं. कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो, कधी हरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती. दूर गेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनही दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांना आरसा दाखवण्याचं काम सध्या एक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याच कामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर. एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांना डोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला. दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतील टिळक आणि मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला.
Nov 8, 2016, 05:30 PM ISTबहुचर्चित वेंटीलेटर सिनेमाचा प्रोमो प्रदर्शित
बहुचर्चित वेंटीलेटर सिनेमाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, आशुतोष गोवारीकर यांचा हा सिनेमा असल्याने सर्वांना या सिनेमाविषयी उत्कंठा लागून आहे.
Oct 18, 2016, 12:42 PM ISTमुन्नाभाई मधुन हिरानीची एक्झिट
मुन्नाभाईचा तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाच्या विलंबाला विधु विनोद चोप्रांनी आता पर्यंत अनेकल कारणं दिली आहेत. त्या कास्टमध्ये झालेला बदलापासून ते स्क्रिप्ट मनाप्रमाणे आकार घेत नाही इथं पर्यंत अनेक कारणं त्याने दिली पण आता तर त्याने मोठाच धक्का दिला आहे. मुन्नाभाईचे पहिले दोन भाग दिग्दर्शित करणारा राजकुमार हिरानी तिसरा भाग दिग्दर्शित करणार नसल्याचं सांगुन त्याने बॉम्बच टाकला आहे.
Dec 22, 2011, 08:52 PM IST