चार वर्षानंतर राजेश, नुपूर तलवारची जेलमधून मुक्तता
आरूषी आणि हेमराज दुहेरी हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं निर्दोष ठरवल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवार या डॉक्टर दाम्पत्याची सोमवारी दासना जेलमधून मुक्तता झाली.
Oct 16, 2017, 10:46 PM ISTआरुषी हत्याप्रकरणी राजेश आणि नुपर तलवार यांची सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
तलवार दाम्पत्याला कारागृहात दररोज मिळत होते ४० रुपये
बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणातून राजेश-नुपूर तलवार या दोघांची अलाहाबाद न्यायालयाने सुटका केली आहे.
Oct 12, 2017, 05:56 PM ISTआरुषी हत्याप्रकरणी राजेश आणि नुपर तलवार यांची सुटका
Oct 12, 2017, 05:22 PM ISTआरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा
आरुषी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेले राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय.
Nov 26, 2013, 04:46 PM ISTतलवार दाम्पत्य दोषी : नेमकं काय घडलं कोर्टात...
गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं आरुषी-हेमराज हत्याकांडात राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवलंय. या दोघांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश श्याम लाल यांनी ३ वाजून २५ मिनिटांनी या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला.
Nov 25, 2013, 03:55 PM ISTआई-वडिलांनीच केली आरुषीची हत्या; सीबीआय कोर्टाचा निर्णय
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलाय. यामध्ये आरुषीची हत्या तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे तलवार दाम्पत्यानंच केल्याचं न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय.
Nov 25, 2013, 03:32 PM ISTआरुषी हत्याकांडाचा आज फैसला
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणी गाझीयाबादचं सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे. शेवटपर्यंत गूढ असलेल्या या हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांचं कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
Nov 25, 2013, 09:49 AM IST