rajesh tope

कोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई

कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. 

Apr 15, 2020, 07:36 AM IST

मालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण

मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.  

Apr 14, 2020, 02:14 PM IST

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 14, 2020, 12:58 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?

राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.  

Apr 14, 2020, 08:48 AM IST

कोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष

 समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Apr 14, 2020, 07:46 AM IST

कोरोनाचा लढा । मुंबईत आता तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे.  

Apr 14, 2020, 07:01 AM IST

कोरोनाच संकट । राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग-कारखाने सुरु करण्याच्या हालचाली

ता राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात.  

Apr 14, 2020, 06:40 AM IST

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. 

Apr 14, 2020, 06:13 AM IST
Health Minister Rajesh Tope on Zone 3 PT1M24S

मुंबई | देशात तीन झोन करण्याचे केंद्राचे संकेत

मुंबई | देशात तीन झोन करण्याचे केंद्राचे संकेत

Apr 13, 2020, 10:00 AM IST
MAHARASHTRA HEALTH MINISTER RAJESH TOPE BRIEFING ON CORONA UPDATE PT39M37S

मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपे LIVE

MAHARASHTRA HEALTH MINISTER RAJESH TOPE BRIEFING ON CORONA UPDATE

Apr 11, 2020, 08:40 PM IST
MAHARASHTRA DHULE TOTAL LOCKDOWN FOR ONE AND HALF DAY CORONA SITUATION PT2M9S