Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध
Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल.
Dec 11, 2024, 11:14 PM ISTRajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?
अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Oct 1, 2024, 02:03 PM ISTसुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रात्री अचानक... पत्नीने दिले हेल्थ अपडेट
Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक तब्बेत बिघडल्यामुळे चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण.
Oct 1, 2024, 07:26 AM IST