राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय
राज्यातल्या एका योजनेचं नाव बदलण्याचा तर एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राजीव गांधी जीवन विमा योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jun 7, 2016, 11:19 PM ISTराजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री
राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.
Aug 6, 2015, 07:12 PM IST