rajkummar rao stree 2

'स्त्री 2' ने मोडला शाहरुखच्या 'जवान' आणि रणबीरच्या 'अॅनिमलचा' विक्रम, आतापर्यंत किती कोटी कमवले?

'स्त्री' पेक्षा 'स्त्री 2' जास्त चर्चेत. जवान नंतर स्त्री 2 हा ठरणार सेकंड-फास्टेस चित्रपट , ज्याने 500 कोटी चा आकडा निव्वळ 22 दिवसांत गाठला.15 ऑगस्टला 'स्त्री 2' दर्शकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात आला , येताच त्याने  बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला.

Sep 7, 2024, 01:44 PM IST

Rajkumar Rao नावासोबत का जोडत नाही आडनाव? 'स्त्री 2' च्या विक्कीने सांगितलं खरं कारण

'स्त्री 2'च्या यशानंतर राजकुमार रावच्या नावाची चर्चा ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यासोबत होत आहे. या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या सगळ्यात राजकुमार रावच्या खरं आडनाव पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे. 

Aug 26, 2024, 02:17 PM IST

Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच!

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का? 

Jul 18, 2024, 03:28 PM IST