rajkummar rao

'स्‍त्री' सिनेमाचे नवे गाणे रसिकांच्या भेटीला!

राजकुमार राव आणि कृती सेनन ही जोडी बरेली की बर्फी सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Aug 22, 2018, 01:05 PM IST

व्हिडिओ : 'स्त्री' सिनेमाचे मजेदार गाणे प्रदर्शित

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या नव्या सिनेमाचे स्त्री चे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Aug 2, 2018, 02:25 PM IST

'एक लडकी को...'मध्ये बाप-मुलीची जोडी पहिल्यांदाच एकत्र!

सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय

Jun 28, 2018, 12:37 PM IST

अबोला धरून ती चक्क निघूनच गेली...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या वादामुळेचं कंगनामध्ये हा बदल झाल्याचं बोललं जातंय....

Jun 2, 2018, 10:49 AM IST

'मेंटल है क्या' च्या सेटवरुन कंगणाचा अतरंगी लूक व्हायरल...

कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची जोडी क्वीन या सिनेमातून प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

May 18, 2018, 11:16 AM IST

सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये राजकुमार

राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाने सिटीलाईट्स या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता हे दोघंही सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

Nov 30, 2017, 11:16 PM IST

ऎश्वर्या-अनिलच्या ‘फन्ने खां’चं शूटिंग सुरू होताच झाला अ‍ॅक्सिडेंट

मुंबई ५ नोव्हेंबरला ‘फन्ने खां’ या ऎश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या बहुचर्चीत सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. शूटिंग सुरू झालं त्याच दिवशी या सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याने गोंधळ उडाला. 

Nov 6, 2017, 06:21 PM IST

बरेली की बर्फीनंतर मला लग्नाचे प्रस्ताव आले - राजकुमार

आयुषमान खुराना, क्रिती सॅनॉन आणि राजकुमार राव या त्रिकुटावर आधारित बरेली की बर्फी या सिनेमाला समीक्षक तसेच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.

Aug 23, 2017, 04:13 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : कृती, आयुष्यमान, राजकुमारचा मजेशीर 'लव्ह ट्रँगल'

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव यांचा 'बरेली की बर्फी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 20, 2017, 10:57 AM IST

फोटो : ८० वर्षांच्या अभिनेत्रीला किस करण्यासाठी राजकुमार रावला द्यावे लागले १८ रिटेक

 बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रुती हासन यांचा आगामी चित्रपट बहन होगी तेरीचा ट्रेलर रिलीज झाला आह. या ट्रेलरनुसार हा चित्रपट रोमॅटिंक कॉमेडी असल्याचे दिसते आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट वादात अडकला आहे. 

May 31, 2017, 04:19 PM IST

ट्रेलर : ‘सिटीलाईटस्’मध्ये हरवलेला राजकुमार!

‘शाहिद’ चित्रपटात शानदार अभिनय करून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या राजकुमार राव आता पुन्हा एकदा ‘सिटीलाईटस्’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतोय.

May 2, 2014, 07:23 PM IST