श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Jan 3, 2025, 01:35 PM ISTकधी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, बिस्किट खाऊन काढले दिवस; आज 81 कोटींची कमाई
Actor in his Struggling Day : या अभिनेत्याची शाळेची फी भरण्यासाठी आई नातेवाईकांकडून मागायची पैसे...
Dec 22, 2024, 03:48 PM ISTवडिलांनी ओझं म्हणून हिणवलं, मुलगी नको असल्याने आई तणावात गेली, कुपोषित राहिली; पण आज आहे बॉलिवूडची क्वीन
माझ्या जन्मानंतर आई मुलगी झाल्याने रडत होती आणि तणावात गेली होती असा खुलासा अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) केला आहे.
Oct 11, 2024, 02:50 PM IST
'स्त्री 2' ने मोडला ह्रतिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, अभिनेत्याने दिली ही प्रतिक्रिया
गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Sep 22, 2024, 12:41 PM ISTStree 2 Box Office: 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, 31 दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. 31 व्या दिवशी देखील चित्रपटाने केली कोटींमध्ये कमाई.
Sep 15, 2024, 03:34 PM ISTराजकुमार रावची पत्नी भर मंडपात का रडत होती? कारण कळाल्यावर तुम्हीही व्हाल भावुक
राजकुमार रावने प्रसिद्ध अभिनेत्री पत्रलेखा सोबत 2021 मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी हे दोघे जवळपास 10 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.
Aug 31, 2024, 04:47 PM ISTस्त्री-2च्या यशाचं श्रेय फक्त श्रद्धा कपूरला दिल्याने सहकलाकार नाराज? अपारशक्ती खुरानाचे सुचक वक्तव्य; म्हणाला, बात खुलेगी तो...
Stree 2 Film Credit War: स्त्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. आता मात्र या चित्रपटावरुन वेगळीच चर्चा रंगली आहे.
Aug 27, 2024, 10:20 AM IST
Rajkumar Rao नावासोबत का जोडत नाही आडनाव? 'स्त्री 2' च्या विक्कीने सांगितलं खरं कारण
'स्त्री 2'च्या यशानंतर राजकुमार रावच्या नावाची चर्चा ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यासोबत होत आहे. या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या सगळ्यात राजकुमार रावच्या खरं आडनाव पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे.
Aug 26, 2024, 02:17 PM ISTStree 2 Box Office Day 8: 'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चित्रपटाचा हा विक्रम, केली 'इतकी' कमाई
एका आठवड्यानंतर देखील 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने सनी देओलच्या 'गदर 2'चा देखील विक्रम मोडला आहे.
Aug 23, 2024, 02:56 PM IST4 दिवसात 200 कोटी+ कमवाणाऱ्या Stree-2 साठी कोणी किती मानधन घेतलं?
Stree 2 Cast Fees Who Got Maximum Money: सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं पाहिलं का?
Aug 19, 2024, 12:57 PM IST'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार
'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे.
Aug 18, 2024, 04:41 PM IST'ऑडिशन्स देऊनही काम देत नव्हतं'; स्ट्रगलविषयी बोलताना दिसली श्रद्धा कपूर; मात्र चर्चा राजुकमार रावच्या प्रतिक्रियेची
Rajkummar Rao's Reaction Over Shraddha Kapoor : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष तर चर्चा मात्र राजकुमार रावची...
Aug 18, 2024, 12:45 PM ISTराजकुमारला मिळाली श्रद्धा कपूरपेक्षा जास्त फी, 5 मिनिटांमध्ये वरुणने कमावले इतके कोटी
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Aug 16, 2024, 08:33 PM IST15 ऑगस्टला 3 मोठे चित्रपट प्रदर्शित होणार, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'हा' चित्रपट आघाडीवर
15 ऑगस्टच्या दिवशी थिएटरमध्ये तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सध्या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालेली आहे.
Aug 13, 2024, 07:19 PM IST'स्त्री 2' ने प्रदर्शित होण्यापूर्वीच कमावले 'इतके' कोटी, चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती
'स्त्री 2' चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहे.
Aug 11, 2024, 08:39 PM IST