rajput youth

‘पद्मावत’ विरोधात नदीच्या पात्रात २४ तासापासून जल आंदोलन

‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे राजपूत समाजाच्या युवकांनी तापी नदीच्या पात्रात गेल्या २४ तासापासून जल आंदोलन सुरु केलं आहे. 

Jan 24, 2018, 11:01 AM IST