rajshree deshpande in savitribai phule role

'सत्यशोधक' चित्रपटामध्ये राजश्री देशपांडे साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका

आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Nov 29, 2023, 01:33 PM IST