Uddhav Thackeray Shivsena Slams Raj Thackeray MNS: "कुणाला कुंभमेळ्याची कंत्राटे हवी आहेत, कुणाला मुंबई-ठाण्यात निधी व कंत्राटे हवी आहेत. कुणाला सदैव स्टँडिंग कमिटी हवी आहे. त्यासाठी निवडून देणाऱ्या जनतेशी गद्दारी करून उघड पक्षांतर चालले आहे."
Sanjay Raut on MNS alliance with Eknath Shinde Shivsena in KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्तास्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेना पक्षाला पाठींबा दिल्याचं वृत्त समोर येताच राज्यातील अनेक नेत्यांचं लक्ष या अनपेक्षित आघाडीकडे वळलं आणि...
MNS-Shinde Shivsena Alliance in KDCM creates new controversy: कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरे व्यथित असून, मला काही दिलं नाही तर सोडून जातो अशा मानसिक स्थितीत काहीजण असल्याचं संजय राऊतांना सांगितलं आहे.
Sanjay Raut on MNS Alliance with Eknath Shinde in KDMC: कल्याण डोंबिवलीत पक्षाने एकनाथ शिंदेंच्या मनसेसोबत युती केल्याने राज ठाकरे व्यथित आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीचा विषय चिंताजनक आहे असंही ते म्हणाले आहेत.
MNS Alliance with Eknath Shinde Shivsena: कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंसोबत महायुतीविरोधात लढल्याने मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली आहे.
Eknath Shinde Angry Comment About Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे संतापले होते.
Raj Thackeray MNS Slams Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचं स्वागत मनसेकडून करण्यात आलं आहे.
The MNS branch in Kalyan is closed by the police
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा निवडणुकीवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही गद्दारांना मदत करणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे राजू पाटील यांनी नक्की कोणाला इशारा दिला आहे याची चर्चा आता मतदारसंघात सुरु आहे.
MNS Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे या प्रश्नासंदर्भात अशापद्धतीने मागणी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
Will the state get a separate flag after the national anthem MNS MLA Raju Patil demand
MNS MLA Raju Patil On BJP Shinde And MNS MahaYuti
"सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली"
MNS MLA Raju Patil Revert Criticizing Shiv Sena MP Sanjay Raut Remarks
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. पावसामुळे खड्ड्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहे.
राज ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेनंतरमनसेचे आमदार राजू पाटील या आंदोलनात सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता.
खड्डयांची समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा ही चव्हाटयावर