'माझ्या एका किसिंग सीनवरुन...'; नातवासोबत स्वत:ची तुलना करत धर्मेंद्र यांचं विधान
Dharmendra on grandson's kissing scene: धर्मेंद्र वयाच्या 83 व्या वर्षीही तितकेच उत्साहानं चित्रपटांमधून काम करत आहेत. सध्या त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली आणि आपला नातू राजवीर देओल याची तुलना केली आहे. ज्याला एक वाद कारणीभूत ठरला आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत हे पाहुया...
सनी देओल मुलांसोबत दारू पितो? अभिनेत्यानं प्रामाणिकपणे सांगितलं खरं काय ते...
Sunny Deol on Alchol: सनी देओल दारू पितो का? सनी देओल आपल्या मुलांसोबत दारू पितो का? तो दारू पितो हे त्याच्या मुलांना माहिती आहे का? त्याच्या वडिलांना माहिती होते का? सध्या या सर्व प्रश्नांची उत्तर सनी देओलनं दिली आहेत.
VIDEO: राजवीर देओलच्या 'दोनो'ची बॉक्स ऑफिसवर बिकट अवस्था! धर्मेंद्र यांनी केली प्रार्थना
Rajveer Deol : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची. त्याचा 'दोनो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. यावेळी धर्मेंद्र यांचा व्हिडीओ हा चर्चेत आला आहे.
आमिर खानला पाहताच सलमान खाननं मारली मिठी अन् पुढे... पाहा VIDEO
Salman Khan and Aamir Khan Hugged Each Other: सलमान खान आणि आमिर खान हे दोघंही समान वयाचे. त्यातून त्यांच्या दोघांचाही करिअरला 30 हून अधिक वर्षे झाली आहेत. त्या दोघांमध्ये फार स्पर्धा आहे याचीही चर्चा रंगलेली असायची. परंतु त्या दोघांमध्ये फार चांगली मैत्री आहे. सध्या त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून याची प्रचिती तुम्हाला येईलच.
Dharmendra Deol यांचा नातू बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज
धर्मेंद्र यांनी राजवीरला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.