Salman Khan and Aamir Khan Hugged Each Other: आमिर खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या आमिर खान हा विविध ठिकाणी स्पॉट होताना दिसतो आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. नुकताच तो आशुतोष गोवारीकर यांच्या बर्थडे पार्टीला दिसला होता. तेव्हा त्याच्या लुकवरूनही त्याला फार ट्रोल करण्यात आले होते. त्यानं फार वेगळी अशी हेअरस्टाईल केली होती. त्याचा बदलेला लुक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्याला 'जोकर' म्हणून हिणवण्यात आले.
त्यामुळे त्याचा नवा व्हिडीओही हा चांगलाच व्हायरल झाला होता. आता राजवीर देओलच्या 'दोनो' या चित्रपटाच्या स्क्रिनींगच्या निमित्तानं आता आमिर खान पुन्हा एकदा स्पॉट झाला. यावेळी आमिर खान हा आपल्या मोठ्या मुलासह यावेळी स्पॉट झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनींगच्या निमित्तानं अनेक मोठ्या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती. यावेळी सलमान खाननं आमिर खानला पाहताच त्यानं एकमेकांना मिठी मारली.
यावर्षी सनी देओल याचा 'गदर 2' हा चित्रपट प्रचंड हीट झाला. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं अल्पवधीतच 500 कोटीहून अधिक कमाई केली आहे. ज्यामुळे त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता सनी देओलच्या धाकट्या मुलाचा राजवीर देओलचा 'दोनो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वर्षभरापुर्वी त्याच्या डेब्यूची चांगलीच चर्चा रंगलेली होती. देओल कुटुंबियांनी त्याच्या या सिनेमाचा पोस्टरही प्रदर्शित केला होता. जो चांगलाच व्हायरल झाला होता. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून सुंदर अशी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
हेही वाचा : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रिया बापट-उमेश कामतनं शेअर केला लिपलॉक फोटो
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. यावेळी 'दोनो' या चित्रपटाच्या प्रमियरच्या निमित्तानं सलमान खान आणि आमिर खान एकमेकांसोबत आले होते. त्यावेळी आमिर खानला पाहताच सलमान खाननं त्याला मिठी मारली त्यावरून समजते की त्यांची मैत्री ही कितीही वेगळी आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी त्यांची मैत्री पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही सलमान खानच्या आणि आमिर खानच्या या गोड मैत्रीचा व्हिडीओ पाहिलात का?
|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.