काय आहे Retinal Detachment? ज्यासाठी खासदार राघव चड्ढा ब्रिटनला जाणार
आम आदमी पार्टीचे राज्यसभा संसद आणि युवा नेता राघव चड्ढा हे डोळ्यांच्या संदर्भातील एका गंभीर आजाराशी दोन हात करत आहेत. Retinal Detachment नावाचा हा आजार असून यावर शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये होणार आहे. या रोगाचे लक्षण जाणून घ्या.
Mar 23, 2024, 05:15 PM ISTशिकण्यासारखं खुपकाही...; राज्यसभेवर खासदारपदी नियुक्त झालेल्या सुधा मूर्ती यांचे 8 Life Rules
Sudha Murthy : सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदार पदावर नियुक्ती झाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. सुधा मूर्ती यांचा साधेपणा त्यांनी सांगितलेल्या 8 Life Rules मधून अधोरेखित होतो.
Mar 8, 2024, 04:47 PM IST...म्हणून सुधा मूर्तींना पतीने 'इन्फोसिस'मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?
Sudha Murty Now Rajya Sabha Member Her Total Net Worth: सुधा मूर्ती कोण हे ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच, असं म्हणता येईल इतक्या त्या लोकप्रिय आहेत. अगदी चिमुकल्यांमध्ये सुधा अम्मा म्हणून पुस्तकांमधून गोष्टी सांगणाऱ्या आजी ते इन्फोसिसच्या सह-संस्थापकाची पत्नी अशा वेगवेगळ्या संदर्भातून त्या सर्वच वयोगटात प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची एकूण संपत्ती किती? त्या इन्फोसिसमध्ये कार्यरत नसून त्यांना कंपनी वर्षाला काही शे कोटी रुपये का देते? इंजिनिअर असूनही त्यांनी कधीच इन्फोसिससाठी काम का केलं नाही? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
Mar 8, 2024, 04:23 PM ISTखासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? 'इन्फोसिस'च्या First Investor म्हणून गुंतवलेले 'इतके' रुपये
Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : इंफोसिसच्या को-फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
Mar 8, 2024, 03:18 PM ISTसमाजसेविका सुधा मूर्तींची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती
Sudha Murty Nominated For Rajya Sabha By President Draupadi Murmu
Mar 8, 2024, 02:50 PM ISTमोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा
PM Modi Announcement About Sudha Murty: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधा मूर्तींबरोबरच स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. मोदींनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.
Mar 8, 2024, 01:39 PM IST'काँग्रेसमुक्त भारत'ऐवजी 'काँग्रेसयुक्त भाजप' झाला, काँग्रेस सोडा आणि..'; ठाकरे गटाचा टोला
Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: "आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे."
Feb 29, 2024, 07:38 AM ISTलोकसभा निवडणुकीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
पहिली लोकसभा निवडणूक 1952 मध्ये 489 जागांसाठी झाली.
Feb 19, 2024, 02:49 PM ISTMedha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.
Feb 14, 2024, 03:52 PM ISTकारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?
BJP Rajya Sabha Candidate List: भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपचाडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. अजित गोपछडे नक्की कोण आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 14, 2024, 03:14 PM ISTकॉंग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात
List of Rajya Sabha candidates announced by Congress Chandrakant Handore from Maharashtra in Rajya Sabha arena
Feb 14, 2024, 01:15 PM ISTVIDEO | भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाणांना मोठी संधी; राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता
BJP Hints Rajya Sabha Ticket To Ashok Chavan
Feb 13, 2024, 04:10 PM ISTकाल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'
Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.
Feb 8, 2024, 12:34 PM ISTकेंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का
Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 11:11 AM IST
राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं 'हे' नाव
Sanjay Raut On Rajya Sabha Elecction : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसला 1 अशा जागा वाटप झाल्याची माहिती समोर येतीये.
Feb 3, 2024, 06:41 PM IST