rajya sabha

BJPs move to contest third seat Maharashtra Rajya Sabha Election PT1M57S

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच, 6व्या जागेवर शिवसेनेचा दावा

Rajya Sabha elections: Fight in Mahavikas Aghadi :राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे.  

May 17, 2022, 02:00 PM IST

'आप'ने या 5 जणांची राज्यसभेसाठी का निवड केली, अधिक जाणून घ्या

 पंजाबमध्ये AAPने स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. आता आम आदमी पक्षाने (AAP) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  

Mar 21, 2022, 01:27 PM IST

प्रियांका गांधी यांच्याबाबत महत्वाचा निर्णय, काँग्रेसचा हा मोठा 'प्लान'

Priyanka Gandhi in Rajya Sabha? : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. मात्र, काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. 

Mar 8, 2022, 03:29 PM IST

कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता; PM मोदी यांचा घणाघात

Pm Narendra modi in rajyasabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. महात्मा गांधी यांनी म्हटले होती की, कॉंग्रेस विसर्जित व्हावी. त्यामुळे कॉंग्रेस नसती तर ... अशा अनेक उदाहरणांचा पाढा मोदी यांनी राज्य सभेत वाचला.

Feb 8, 2022, 01:02 PM IST

कोरोना काळानंतर देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न; PM मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन

PM Narendra modi in Rajysabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने देशाला नवी दिशा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.

Feb 8, 2022, 12:08 PM IST

पाहा ही चर्चा आणि सांगा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल?

गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या अभिजात दर्जाचं घोंगडं भिजत पडलंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा विषय हा लालफितीत अडकला आहे. 

Feb 4, 2022, 04:00 PM IST

नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून, पाहा बजेट कधी सादर होणार?

संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे

Jan 14, 2022, 01:06 PM IST

लोकसभेनंतर राज्यसभेतही निवडणूक कायदा (दुरुस्ती) विधेयक मंजूर, तरुणांना होणार फायदा

मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यास बोगस मतदान रोखण्यास मदत होणार आहे. यामुळे मतदारांची ओळख पटवणेही अधिक सोपे होणार आहे.

Dec 21, 2021, 06:17 PM IST

राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंबन, ही लोकशाहीची हत्या - प्रियंका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi On suspension​ : राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंब करण्यात आले आहे. 

Nov 30, 2021, 10:40 AM IST

Winter Session of Parliament 2021 : कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकार विधेयक मांडणार

 पेगॅसस, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्दयावरही अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत 

Nov 29, 2021, 10:16 AM IST