तृणमूल काँग्रेसमधून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्यांना भाजपाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आजच या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
Big Setback to Congress: काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज का रद्द करण्यात आला याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Who Is Rajendra Jain: छगन भुजबळ आणि नवनीत राणा यासारख्या प्रसिद्ध नेत्यांना डावलून राष्ट्रवादीने तिकीट दिलेले राजेंद्र जैन नेमके आहेत तरी कोण?
Politics Chhagan Bhujbal Takes Dig At Sunil Tatkare: राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ऐन क्षणी छगन भुजबळांना डावलून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरुनच भुजबळांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
Congress Rajya Sabha candidate List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या अनेक राजकीय समीकरणं आकारास येताना दिसत आहेत. तर तिथं राष्ट्रीय स्तरावर राज्यसभा उमेदवारीच्या रिंगणात काही नेत्यांची नावं लक्ष वेधत आहेत.
NCP Candidate for Rajya Sabha Election: ही जागा आता कोणाला मिळणार? कोणाला दिल्लीचं तिकीट मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीतल्या कोणत्या गटाचं वजन वाढणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Sunetra Pawar Resignation: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
Women Reservation Bill 2026: समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी मुस्लिम महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली असता, अमित शाह यांनी त्यावर उत्तर दिलं. सभागृहात यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगला होता.
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी (परिसीमन) केंद्र सरकार संसदेत तीन महत्त्वाची विधेयके मांडणार आहे.
राज्यसभेत सीएपीएफ 2026 विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी जाणार.
Dr. Jyoti Waghmare: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत राज्यसभा उमेदवार म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हापासून राजकीय वर्तूळात या नावाची चर्चा आहे. जाणून घ्या नवनिर्वाचीत खासदारांची संपत्ति...
Who is Ramrao Wadkute : भाजपने मराठवाड्यातून ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोण आहेत हे रामराव वडकुते?
Rajya Sabha Election Candidates 2026 :भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यासह तीन नावे जाहीर करण्यात आली आहे.
Rajya Sabha : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागली आहे, याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. भाजपकडून 4 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 3 नावांची चर्चा आहे. पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे.
BJP aspirants for Rajya Sabha: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामधील महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. यानंतर सर्व पक्षांकडून इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे. भाजपातही अनेक इच्छुकांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
Naresh Arora Rajya Sabha Seat: अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी 30 जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यसभेची जागा रिकामी होणार असून या जागेवर कोण जाणार अशी चर्चा असतानाच एक बातमी समोर आली अन् खळबळ उडाली.
Sunetra Pawar Big Decision: सुनेत्रा पवार यांनी 30 जानेवारी रोजी अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 11 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला आणि दिल्लीला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या.