rajyog in kundli

Gajkesari Yog : चंद्राच्या संक्रमणामुळे लवकरच गजकेसरी योग; राहू-केतूच्या संयोगामुळे 'या' राशींना आर्थिक फटका?

Gajkesari Yog 2023 : येत्या बुधवारी म्हणजे 31 मे 2023 ला संध्याकाळी 6:29 ला चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. 

May 29, 2023, 03:06 PM IST

Shani Gochar 2023 : महाभाग्य राजयोग चमकवणार तुमचं भाग्य! अपार संपत्ती आणि प्रगतीकडे वाटचाल

Mahabhagya Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. त्यातही शनी गोचर (Shani Gochar 2023) याला अत्यंत महत्त्व आहे. कारण शनीदेव आपल्या कर्माची फळ आपल्याला देतो. त्यामुळे शनीदेवाला कामय प्रसन्न ठेवलं जातं. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण केलं जातं. लवकरच शनी गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं (zodiac signs effect) भाग्य उजळणार आहे.

Mar 11, 2023, 01:29 PM IST

हंस राजयोग 2023: होळीनंतर तयार होत आहे हंस राजयोग, 'या' राशींवर होईल पैशांचा पाऊस

गुरु ग्रह वर्षातून एकदाच राशिचक्र बदलतो. गुरु ग्रह भाग्य, विवाह आणि सुखाचा ग्रह मानला जातो. 2023 मध्ये 22 एप्रिल रोजी बृहस्पति मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल आणि याआधी 1 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी गुरू अस्त करतील. 29 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशीत जातील त्यानंतर मेष राशीत येतील. गुरूचा उदय होताच हंस राज योग तयार होईल. हंस राजयोग काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चला जाणून घ्या, कोणत्या तीन राशी आहेत भाग्यशाली...

Feb 23, 2023, 07:56 PM IST