rakesh bedi on landslide

हिमाचल भूस्खलनातून बचावले 'तारक मेहता' फेम अभिनेते; त्यांच्या तोंडून 'ती' भयानक आठवण ऐकून डोळ्यातून येईल पाणी

TMKOC Rakesh Bedi Landslide Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ अभिनेते राकेश बेदी यांचा आहे. यावेळी त्यांनी आपल्या हिमाचल प्रदेशमधील लॅण्डस्लाईडचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ऐकून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

Aug 23, 2023, 11:51 AM IST