Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांनी मागे सोडला 32 शेअर्सचा 31,904 कोटींचा पोर्टफोलिओ, पाहा संपूर्ण यादी
भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशी ओळख असलेले देशातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वारासदारांसाठी त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मागे सोडला आहे. एक नजर टाकुयात त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर.
Aug 14, 2022, 02:52 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची 2021 मध्ये कोट्यावधींची कमाई; 343 टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न्स
2021 या वर्षात राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील अनेक शेअर्स तेजीत आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 8 स्टॉक्स असे आहेत, ज्यांनी तब्बल 100% किंवा त्याहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
Dec 30, 2021, 11:16 AM IST