rakhi sawant mika singh

राखी सावंत Kiss प्रकरणी मिका सिंगला दिलासा; तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Rakhi Sawant Kissing Case: 2006 साली आपल्याला जबरदस्ती कीस केल्याबद्दल राखी सावंत हिनं मिका सिंग विरूद्ध केस दाखल केला होता. याबद्दल कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

Jun 16, 2023, 07:22 PM IST

राखी सावंतसोबतच नातं खुद्द मिका सिंगने केलं रिवील

सर्व विनोदी कलाकारांची मजेदार कृती आणि मिका सिंगची बुद्धी प्रत्येकाला चांगलच हसवणार आहे.

Sep 17, 2021, 12:40 PM IST