सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी! कॅप्शननं वेधलं लक्ष; म्हणाल्या, 'माझ्या भावाला...'
Sushma Andhare Raksha Bandhan Post For Uddhav Thackeray: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून समोर आलेल्या काही मोजक्या नेतृत्वांपैकी एक म्हणजे सुषमा अंधारे. सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधनानिमित्त पोस्ट केलेल्या फोटोंबरोबर या फोटोंना दिलेली कॅप्शनही चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
Aug 19, 2024, 10:03 AM ISTभारतातलं असं गाव जिथे रक्षाबंधन साजरं करायला भाऊ घाबरतात, मनात एकच भीती; ऐकून वाटेल आश्चर्य
No Raksha Bandhan Celibration: भारतात असंही एक गाव आहे जिथे रक्षाबंधन साजरं केलं जात नाही.
Aug 19, 2024, 07:49 AM ISTRaksha Bandhan Wishes in Marathi : लाडक्या बहीण भावामधील नातं अधिक मधुर करण्यासाठी पाठवा 'हे' खास मराठीतून शुभेच्छा
Happy Raksha Bandhan Wishes 2024 : रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण असून त्यांच्यामधील प्रेम, नातं अजून दृढ होण्यासाठी आम्ही खास मराठीमध्ये शुभेच्छा घेऊन आलो आहात. बहिणाला आपण आईचं रुप मानतो तर भावाला वडिलांचं...अशा आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
Aug 18, 2024, 05:34 PM IST