ram mandir ayodhya news

Travel : अयोध्येतील राम मंदिरासारखीच 'ही' आहेत भारतातील 10 प्रसिद्ध राम मंदिरं

Ram Navami 2024 :  चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान विष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला. या दिवस रामनवमी म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अयोध्येतील राम मंदिरात जाणं शक्य नसेल तर भारतातील हे 10 प्रसिद्ध राम मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता. 

Apr 16, 2024, 11:38 AM IST

अयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते. 

Jan 24, 2024, 09:07 PM IST