`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`
केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.
Jun 10, 2014, 07:33 PM IST`राम मंदिर बांधा आणि दाऊदला पकडून आणा`
राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.
May 21, 2014, 08:48 PM ISTअखेर भाजपच्या जाहीरनाम्यात `राम`
भाजपने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला, भाजपचा जाहीरनामा हा राम मंदिराच्या मुद्यावर अडला असल्याचं सांगण्यात येत होतं, अखेर हा मुद्दा जाहीरनाम्यात सामावण्यात आला.
Apr 7, 2014, 02:32 PM ISTराम मंदिर बांधणारच- अमित शहा
निवडणूक जवळ येताच रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने पुढे आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभं करण्याचा मुद्दा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी मांडला आहे.
Jul 6, 2013, 04:34 PM ISTआजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`
अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.
Dec 6, 2012, 10:22 AM IST