श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO मिळाला आहे. या पदासाठी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता मंदिराचा सारा कारभार पुणेकराच्या हातात जाणार आहे.
Ram Mandir Trust Meet Ayodhya
राम मंदिरांमध्ये झालेल्या चोरीचा मुद्दा देशांमध्येसंताप व्यक्त करत आहे. यावर आता झी24 तासच्या कमलेश सुतार यांच्या टू द पॅाइंट या शोमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Sanjay Raut On opposition Ram mandir
अयोध्येतील राम मंदिराच्या तिजोरीमधून कोट्यवधी रुपये चोरीला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणी भाजपाच्या आमदाराने विचित्र विधान केलं आहे.
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, भारताला विश्वगुरु बनवण्यावरुन सरकारला घेरलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, विश्वगुरु होण्यासाठी जे करायला नको तेच सर्व होताना दिसत आहे.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये दानपेटीतील कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच अनुपम खेर यांनी केलेल्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराची स्वतंत्र आणि न्यायालयीन देखरेखीखाली चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी
राम मंदिरात चोरी होत असले तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी राममंदिर दानचोरीवर भाष्य केलं.
राम मंदिरामध्ये देणगी देण्यात आलेल्या पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीचा पगार अवघा 15 हजार रुपये इतका असूनही त्याने घर, गाडी घेतली
अयोध्येतील राम मंदिरामधील दानासंदर्भातील अपहार प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून महाराष्ट्रतही या विषयावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत अयोध्येमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना अनेक नेत्यांचा उल्लेख केला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
आठही आरोपींना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरांवर छापे घालण्यात आले.
Ayodhya Ram Mandir Dengi :उत्तर प्रदेश पोलिसांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी गोळा केलेल्या देणगीच्या कथित चोरीप्रकरणी टिनू यादव यांच्यासह आठ आरोपींच्या घरांवर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छाप्यादरम्यान 79.85 लाख रुपये जप्त केले.
Special Cell Arrested Four Radicalized People: पोलिसांनी बराच काळ पाळत ठेवून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आळी आहे.
Namaz Inside Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या मंदिरात मल्टी लेव्हल सिक्युरिटी सिस्टीम कार्यान्वयित असतानाही ही व्यक्ती भक्तांच्या रांगेतून मंदिरामध्ये शिरली होती. दर्शन घेऊन झाल्यानंतर जे काही घडलं त्यामुळे एकच खळबळ उडाली.
Ram Mandir Dhwajarohan 2025 : धर्मध्वजारोहणानंतर अयोध्यानगरीत सर्वत्र आनंदाची उधळण... का खास आहे हा ध्वज?
Vande Bharat Depot: वंदे भारत या सध्याच्या घडीला भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील प्रिमिअम ट्रेन्सपैकी आहेत. या ट्रेनसाठीचे दोन डेपो लवकरच मुंबईत कार्यान्वयित होणार आहेत.
Ram Navami 2025 : येत्या रविवारी 6 एप्रिलला देशभरात रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. आम्हाला सांगा महाराष्टातील सर्वात जुनं, प्राचीन राम मंदिर कुठे आहे माहिती आहे का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.