राम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTराम मंदिर निर्माण ही इच्छा नव्हे संकल्प - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणलाय. राम मंदिर निर्माण करण ही आमची इच्छाच नव्हे तर संकल्प असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
Mar 22, 2018, 09:42 AM ISTअयोद्धा प्रकरणी केवळ मुख्य खटल्यावर सुनावणी होणार
अयोद्धा प्रकरणी केवळ मुख्य खटल्यावर सुनावणी होणार
Mar 14, 2018, 04:55 PM ISTअयोध्येच्या मुद्द्यावरून मोदींचा सिब्बल यांच्यावर निशाणा
गुजरातच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय.
Dec 6, 2017, 10:59 PM ISTअहमदाबाद | अयोध्येच्या मुद्द्यावरून मोदींचा सिब्बल यांच्यावर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 10:54 PM ISTनवी दिल्ली । अयोध्या खटल्याप्रकरणी सुनावणी सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 05:00 PM ISTनवी दिल्ली । शिया वक्फ बोर्डाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:12 PM ISTदिवाळीपर्यंत सुरु होणार राम मंदिरचं बांधकाम - सुब्रह्मण्यम स्वामी
अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण करण्याबाबत श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी सुरु आहे. या वादातच आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
Nov 20, 2017, 05:03 PM ISTराम मंदिर सहमतीचा प्रस्ताव लवकरच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 03:31 PM ISTसुप्रीम कोर्टात ५ डिसेंबरला होणार रामजन्मभूमी वादावर अंतीम सुनावणी
सुप्रीम कोर्टात शुक्रवारी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर आज ७ वर्षांनंतर सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून अंतीम सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
Aug 11, 2017, 06:19 PM ISTअयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर व्हावं – शिया वक्फ बोर्ड
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
Aug 8, 2017, 04:27 PM ISTराम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला.
Jul 16, 2017, 05:18 PM ISTमुरली मनोहर जोशी यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट
ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास ही चर्चा झाली.
Apr 23, 2017, 02:28 PM ISTभाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर 'अभी' बनाएंगे
अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.
Apr 19, 2017, 02:38 PM IST