Pran Pratishtha Puja : तुम्ही घरी रामलल्लाची पूजा करणार आहात? चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका!
Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे.
Jan 21, 2024, 02:09 PM ISTAyodhya Ram Mandir | शिवरायांची मूर्ती घेऊन घायतिडक अयोध्येत, जलाभिषेकासाठी 5 नद्यांचे आणलं पाणी
Pune To Ayodhya Man Travel 1800 Km With Holy Water For Ram Mandir Pran Pratistha
Jan 21, 2024, 01:45 PM ISTअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येत मुख्य प्रवेशद्वार फुलांनी सजवले, पाहा Video
Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple
Jan 21, 2024, 01:40 PM ISTDr Subhash Chandra At Ayodhya | झी समुहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांनी राम मंदिराची केली पाहणी
Dr Subhash Chandra At Shir Ram Temple Ayodhya
Jan 21, 2024, 01:30 PM ISTAyodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी सोन्याचे दरवाजे, 18 पैकी 14 दरवाज्यांना सोन्याचा मुलामा
Ayodhya Ram Mandir Golden doors to Ram temple
Jan 21, 2024, 01:25 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येतलं काळाराम मंदिर, 2 हजारवर्षापूर्वी रामपंचायतनची स्थापना
Ayodhya History Of Kalaram temple Ram Panchayatan
Jan 21, 2024, 01:20 PM ISTअयोध्येच्या 'या' हनुमान मंदिराशिवाय राम मंदिराची यात्रा अपूर्ण, जाणून घ्या हनुमानगढीचं रहस्य
Hanuman Garhi Mandir : राम नगरी अयोध्येतील हनुमान गढी मंदिर खूप प्रसिद्ध असून राम मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. या मंदिरात हनुमानाचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून दूरदूरन लोक दर्शनासाठी येणार.
Jan 21, 2024, 01:19 PM IST'कारसेवक'चा नेमका अर्थ काय?
Karsevak Meaning:कारसेवक हा मूळ संस्कृत शब्द आहे. यात 'कार'चा अर्थ कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारे हात. कारसेवक म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा देणारे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. इंग्रजीत याला वॉलिंटियर असे म्हटले जाते.
Jan 21, 2024, 12:21 PM ISTVIDEO | 'रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसोबत सगळी कटुता विसरुया' सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन
RSS Chief Mohan Bhagwat Appels All To Come Togeather For Ram Mandir Pranpratistha
Jan 21, 2024, 12:05 PM ISTअयोध्येचा राजा | उद्या अयोध्येत भव्य दिव्य सोहळा; संपूर्ण जगाचं उद्याच्या सोहळ्याकडे लक्ष
Ayodhya Ram Mandir Grand Inauguration Schedule
Jan 21, 2024, 12:00 PM ISTVIDEO | अयोध्येचा राजा | अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा; देशभरात उत्साहाचं वातावरण
Ayodhya Sadhu Mahant On Ayodhya Ram Mandir Pran Pratistha
Jan 21, 2024, 11:50 AM ISTRam Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?
Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत.
Jan 21, 2024, 11:24 AM ISTरामलल्लाची नवीन मूर्ती आणली, मग जुन्या मूर्तीचं काय होणार?
Pran Pratishtha : अयोध्येत सोमवारी 22 जानेवारीला नवीन भव्य अशा राम मंदिरात रामलल्लाची नविन मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, जुन्या मूर्तीचं काय करणार आहेत?
Jan 21, 2024, 11:13 AM ISTRam Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे.
Jan 21, 2024, 09:59 AM IST