रामलल्लाची नवीन मूर्ती आणली, मग जुन्या मूर्तीचं काय होणार?
Pran Pratishtha : अयोध्येत सोमवारी 22 जानेवारीला नवीन भव्य अशा राम मंदिरात रामलल्लाची नविन मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, जुन्या मूर्तीचं काय करणार आहेत?
Jan 21, 2024, 11:13 AM ISTRam Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे.
Jan 21, 2024, 09:59 AM ISTफडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्या गर्दीतील 'तो' फोटो केला शेअर
मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
Jan 21, 2024, 09:38 AM IST'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका
22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.
Jan 21, 2024, 09:34 AM ISTEknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही..
CM Eknath Shinde Post On X Will Not Go Ayodhya For Ram Mandir Grand Inauguration.
Jan 21, 2024, 09:10 AM ISTDevendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गायलं रामगीत, नागपुरातील वातावरण राममय
DC Devendra Fadnavis Sings Ayodhya Ram Janmabhoomi Favouriite Song
Jan 21, 2024, 09:00 AM ISTAyodhya Ram Mandir | रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होण्यास उरलेत काही तास, मंदिरात रंगीबीरंगी फुलांची सजावट
Ayodhya Shri Ram Temple All Prepared And Decorated With Flowers For Ram Temple Grand Inauguration
Jan 21, 2024, 08:50 AM ISTAyodhya Ram Mandir | आयोध्या नगरीत रंगीबेरंगी रोषणाई, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सजावट
Ayodhya Illuminated With Decorative Lights Ahead Of Ram Mandir Pran Pratistha
Jan 21, 2024, 08:45 AM ISTAyodhya Ram Temple : ... म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही
CM Shinde On Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असताना या भव्य दिव्य सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार नाहीत.
Jan 21, 2024, 07:46 AM ISTअयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी
Ram Mandir inauguration Ayodhya Ram temple ceremony Ground Report
Jan 20, 2024, 09:15 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University postponed 14 exams amid Ram Mandir Inauguration
Jan 20, 2024, 09:10 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील 10 रहस्य, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत.
Jan 20, 2024, 06:08 PM IST...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी
Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय.
Jan 20, 2024, 04:23 PM IST'मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा'; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत
Harbhajan Singh : अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यानंतर हरभजन सिंगने महत्त्वाचे विधान केलं आहे. आपण या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे हरभजन सिंगने म्हटलं आहे.
Jan 20, 2024, 04:02 PM ISTभगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन
Baby Boy Names in Marathi: भगवान राम आणि देवी सीता यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, यशस्वी होईल त्यांचे जीवन
Jan 20, 2024, 01:13 PM IST