ram mandir

रामलल्लासाठी नाशिकमधून खास पुष्पहार, विविध देशांची कला वापरुन 'या' तरुणींनी तयार केली खास माळ

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामलल्लांसाठी श्रीमाळ (पुष्पहार) नाशिक येथून रवाना झाली असून, ही श्रीमाळ अनुष्का पाटील व तिच्या तीन मैत्रिणींनी बनवली आहे. 

Jan 22, 2024, 07:18 AM IST

114 कलशांनी श्रीरामाला अभिषेक, रात्रिजागरण अन्..; प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येचे अयोध्येतील Photos

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Events: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याच सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये काही विशेष अनुष्ठान पार पडले. याचसंदर्भातील काही खास फोटो समोर आले आहेत. नेमके कोणते विधी आदल्या दिवशी करण्यात आले, त्याचं महत्तव काय याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 07:03 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

जर्मन गायिकेच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं एकदा ऐकाच! VIDEO तुफान व्हायरल

German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : जर्मन गायिकेनं गायलं 'राम आएंगे' गाणं व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला 'क्या बात!'

Jan 21, 2024, 05:57 PM IST

रामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 21, 2024, 05:55 PM IST

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Jan 21, 2024, 05:13 PM IST