केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते.
Oct 8, 2020, 08:59 PM ISTरामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, चिराग पासवान यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
कोरोनाच्या काळात लोकांना वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी तेव्हा स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:ची तपासणी केली नाही.
Sep 21, 2020, 11:28 AM ISTकेंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार
परदेशी वस्तूंची देखील भारतीय मानक मंडळाने निश्चित केलेल्या मानकांनुसार चाचणी केली जाईल.
Jul 2, 2020, 10:28 AM IST'उद्धवना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं अडसूळही मान्य करतात'
'शिवसेनेची दलित विरोधी आणि मागस विरोधी मानसिकता जाहीर झाली'
Aug 7, 2018, 03:25 PM ISTखबरदार! MRPपेक्षा जास्त दराने वस्तू विकाल तर, ५ लाख रूपये दंड भराल
MRPपेक्षाही जास्त किमतीला वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Mar 27, 2018, 10:24 PM ISTग्राहकाला राजा बनवणारं विधेयक लोकसभेत झालं सादर
२०१५ चं जुनं विधेयक मागे घेऊन नवीन ग्राहक संरक्षक सुधारीत विधेयक आणलं गेलं
Jan 5, 2018, 03:13 PM ISTसाखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.
Sep 21, 2017, 01:55 PM ISTमॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM IST