ramdas kadam brother

ED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात

ED Custody Sadanand Kadam :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून  ताब्यात घेतले आहे.  सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.

Mar 10, 2023, 12:25 PM IST

'Uddhav Thackeray यांना बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय?' रामदास कदम यांची जहरीली टीका

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

Sep 19, 2022, 11:16 AM IST