ramdas kadam

माजी मंत्री रामदास कदम यांना जोरदार धक्का, दापोलीत शिवसेना - राष्ट्रवादीची सत्ता

 Dapoli Nagar Panchayat elections : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवारांना दापोली नगरपंचायत निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यामुळे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदारा योगेश कदम यांना जोरदार धक्का बसला आहे.  

Jan 19, 2022, 04:13 PM IST

रामदास कदम यांना विधान भवनात नो एंट्री?

-  काय झालं असं की गेटवरच रोखलं

 

Dec 24, 2021, 05:42 PM IST
Shivsena Leader Ramdas Kadam Criticize Anil Parab PT1M56S

VIDEO : कोकणातील शिवसेनेमधला अंतर्गत संघर्ष चिघळला

VIDEO : कोकणातील शिवसेनेमधला अंतर्गत संघर्ष चिघळला

Dec 18, 2021, 02:45 PM IST

माझी हकालपट्टी केली तरी मी कडवा शिवसैनिक - रामदास कदम

 अरे व्वा, ज्यांनी शिवसेना मोठी केली, त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पण मी सांगू इच्छीतो माझी हकालपट्टी केली तरी मी कडवा शिवसैनिक आहे, असे रामदास कदम म्हणाले.

Dec 18, 2021, 01:04 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा आक्रमक प्रश्न

अनिल परब गद्दार... शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालतायेत... रामदास कदम यांचा गंभीर आरोप

Dec 18, 2021, 12:52 PM IST

रामदास कदम यांचा मोठा आरोप, 'मला संपविण्याचा शिवसेनेच्या या नेत्याचा डाव'

Ramdas Kadam : मला बदनाम करण्याचा कट आहे. मी शिवसेना प्रमुखांचा मावळ आहे, असे रामदास कदम म्हणाले.

Dec 18, 2021, 12:15 PM IST

मोठी बातमी । शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का

Shiv Sena : शिवसेनेने ज्येष्ठ नेते रामदास कदम ( Ramdas Kadam), आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिला आहे. 

Dec 16, 2021, 12:13 PM IST

Vidhan Parishad Election 2021 : रामदास कदम यांचा पत्ता कट, शिवसेनेकडून 'हे' नाव निश्चित?

अनिल परब प्रकरणातील वादग्रस्त ऑडओ क्लिप रामदास कदम यांना भोवली?

Nov 19, 2021, 06:22 PM IST

रामदास कदम यांना ॲाडिओ क्लिप भोवणार, आमदारकी जाणार?

Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam ) यांना वरिष्ठांची नाराजी चांगली महाग पडण्याची शक्यता आहे.  

Oct 19, 2021, 01:12 PM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा, 'या' कारणामुळे रामदास कदम उपस्थित राहणार नाहीत

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे

Oct 15, 2021, 06:19 PM IST

रामदास कदमांवर पक्ष कारवाई करणार? ऑडिओ क्लिपमुळे कदमांविषयी शिवसैनिकांमध्ये नाराजी

 शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर मंत्री अनिल परब यांची माहिती भाजपनेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा संजय कदम यांनी केला होता

Oct 4, 2021, 12:07 PM IST