Bisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती
Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे.
Mar 20, 2023, 02:51 PM ISTपाच लाखांना विकत घेतलेली कंपनी ते इतक्या कोटींची वार्षिक उलाढाल; सामान्यांपर्यंत पोहोचलेली Bisleri भारतात कशी आली?
Tata Bisleri Deal : बिस्लेरीला पुढील स्तरावर नेण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचे ठरवले आहे. पण इटलीची ही कंपनी भारतात कशी आली?
Nov 27, 2022, 04:22 PM ISTजगात ब्रँड असलेल्या मिनरल वॉटर 'बिस्लेरीचा' रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का?
तहान भागवणाऱ्या 'बिस्लेरीचं' भारत कनेक्शन
Oct 10, 2022, 11:22 PM IST