rameswaram

108 किलो मिरची पूड वापरुन इथं पुजारी करतात स्थान! जाणून घ्या अनोख्या प्रथेबद्दल

Rameswaram Bath With Chili Powder: दरवर्षी या ठिकाणी हजारो भक्त या पूजेसाठी जमतात. या दिवशी अमवस्येला अनेक भक्त उपवास करतात. भक्तांची गर्दी लक्षात घेत या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अनेक स्वयंसेवक येथील भक्तांना मदत करण्यासाठी उपस्थित होते.

Aug 21, 2023, 10:43 AM IST

रामेश्वरममध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचे महाविद्यालय उभारणार

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला

Feb 8, 2019, 04:41 PM IST

पाहा, वाऱ्याच्या वेगाने रेल्वेला कसं थांबवलं...!

पाहा, वाऱ्याच्या वेगाने रेल्वेला कसं थांबवलं...! 

Jun 14, 2018, 12:20 PM IST

चैन्नईतील रामेश्वरम येथे होणार श्रीदेवींचे अस्थिविसर्जन

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले.

Mar 2, 2018, 07:25 PM IST

भारताला 'अग्निपंख' देणाऱ्या राष्ट्रपती कलामांचा पहिला स्मृतीदिन

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. 

Jul 27, 2016, 12:22 PM IST

अहमदनगर येथे रॉडने मारहाण केलेल्या रामेश्वरचा मृत्यू

जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात रामेश्वर महाले या युवकाच्या डोक्यात रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकावर उपचार सुरु आहेत. 

Jan 30, 2016, 04:18 PM IST

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अखेरचा सलाम

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास संपला. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली. त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला.

Jul 30, 2015, 09:30 AM IST