Video: "मोदींनी ठरवलं तर पाकिस्तानी क्रिकेट..." IND vs PAK टाळण्याचा हट्ट पाकिस्तानला महागात पडणार? रमीज राजांचा इशारा चर्चत
IND vs PAK: 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.दरम्यान माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी यावरून पाकिस्तान सरकारला मोठा इशारा दिला आहे ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Champions Trophy: 'हा मोठा कट आहे,' दिग्गज खेळाडूचा वेळापत्रकावरुन खळबळजनक आरोप, 'जर पाकिस्तान यजमान आहे, तर...'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन आणि माजी खेळाडू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) वेळापत्रकावरुन शंका उपस्थित केली आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरोधात खेळत स्पर्धेची सुरुवात का केली नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
'भारताने आशिया कपमध्ये जर...', रमीझ राजाने काढली पाकिस्तानची इज्जत, कॅप्टन सुनावले खडे बोल!
Ramiz Raja slams Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाला खडे बोल सुनावले आहेत.
PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाले 'तुम्ही अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का?'
Ramiz Raja On Pakistan Cricket Team : पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. पण पाकिस्तानची परिस्थिती पाहता संघ अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का? असा सवाल रमीझ राजा यांनी विचारलाय.
नासाचे वैज्ञानिक रोनाल्डोचा डाएट प्लान तयार करतात; रमीज राझा यांचा अजब दावा; VIDEO व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रमीज राझा यांनी नासाचे वैज्ञानिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाएट प्लान आखतात असं अजब विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं
Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.
World Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत.
रमीझ राजाने सांगितली टीम इंडियाला पराभूत करण्याची ट्रिक! म्हणाले, 'कोणीतरी...'
Ramiz Raja on Beating India: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यामध्ये भारताने सलग चौथा विजय मिळवल्यानंतर रमीझ राजा यांनी भारतीय संघाला कसं पराभूत करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.
'जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर...,' माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाला झापलं; 'जरा भारताकडून शिका'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. पाकिस्तान संघ आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करु शकलेला नाही. यावरुन माजी कर्णधार रमीज राजा संतापले आहेत.
'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'
आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
रमीझ राजाने केली Babar Azam ची 'या' महान खेळाडूशी तुलना; म्हणतात 'आमचा बॉबी म्हणजे..'
Most centuries in T20 as captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) याची तुलना जगातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी केली आहे.
Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!
ind vs pak ramiz raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!
Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर...
'जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही'; रमीझ राजानी बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला
वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध सामना खेळण्याची पाकिस्तानची ही 13 वी वेळ आहे
IND vs PAK : जय शाह यांच्या वक्तव्याने भडकला पाकिस्तान, भारताला दिली ही धमकी...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय.
Ind Vs Pak: भारताच्या 'या' खेळाडूने टीम इंडिया-पाकिस्तानमधील स्पर्धा संपवली, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधील स्पर्धा संपवणारा 'तो' कर्णधार होता तरी कोण? पाकिस्तानचा माजी क्रिकेटर 'त्या' खेळाडूबद्दल काय म्हणाला?
T20 World Cup: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच भारत-पाकिस्तानमध्ये राडा,जाणून घ्या
वर्ल्ड कप सामन्याआधीच असं काय म्हणालाय पाकिस्तान, ज्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स भडकलेत