पूनम पांडेच्या 'रामलीला'वरून महाभारत, रामलीलामध्ये पूनम बनणार मंदोदरी
Poonam Pandey : यंदा रामलीलामध्ये अभिनेत्री पूनम पांडे रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेमुळे सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दिल्लीतील रामलीलामध्ये पुनम पांडेची एंट्री
Delhi ramleela Hindu Sadhu Sant Oppose Poonam Pandey To Partcipate
'आशुतोष गोवारीकरने माझ्या हत्येची तयारी केली होती', जावेद अख्तर असं का म्हणाले? फार रंजक आहे किस्सा
Ashutosh Gowariker Birthday: जावेद अख्तर यांनी 'स्वदेस' चित्रपटातील 'राम तेरे मन मे है' गाणं लिहिलं आहे. हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. पण या गाण्यामागील किस्सा तुम्हाला माहिती आहे का? जावेद अख्तर यांनी तर हे गाणं लिहिण्यास नकार दिला होता? पण का ते जाणून घ्या
'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणच्या जागी घेतलेले 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला
संजय लीला भंसालीचा हा प्रसिद्ध चित्रपट 'गोलियों की रासलीला रामलीला'मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या जोडीला खूप प्रेम दिले गेले होते. परंतु, दीपिकाच्या जागी एका अभिनेत्रीला हा चित्रपट देण्यात आला होता. पण काही कारणांमुळे हा चित्रपट त्या अभिनेत्रीला न देता दीपिकाला देण्यात आला.
एकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास
अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
धुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर
Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकामधील संवाद आणि दृष्यांवर आक्षेप घेत नाटक बंद पाडलं. या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.
रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video
Funny Trending Viral Video : रावणाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. रावणाने मरण्यापूर्वी आपली इच्छा पूर्ण केलीये. रामलीला कार्यक्रमात रावणाने कोणता पराक्रम केलाय? पाहा...
Viral Video: रामलीलामध्ये शिव भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू, Video व्हायरल
UP Ramlila: भगवान शिवची आरती सुरु असताना तो कलाकार स्टेजवर अचानक कोसळला.
'बाथरूममध्ये जाऊन...', अनेक दिवसांनंतर दिग्दर्शकाची पोलखोल, अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटु अनुभव, वाचा नेमकं प्रकरण
बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम केल्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे.
जेव्हा मध्यरात्री दीपिका गेली रणवीर सिंहच्या घरी...
संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.
दीपिका-रणबीरची जादू; १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!
दीपिकाची ‘लीला’ प्रेक्षेकांना चांगलीच भावलीय आणि रणबीरचीही जादू चांगलीच चाललीय. म्हणूनच तर ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.
‘रामलीला’ काढून टाका – हायकोर्टाचे आदेश
‘गोलियों की रासलीला – रामलीला’ या सिनेमातून ‘रामलीला’ हा शब्द हटवण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेत. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.
... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!
आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.
`रामलीला`मध्ये प्रियांका चोप्राचं आयटम साँग
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश,पैसेवाल्यांची पिंकी बनून आयटम साँग केलं होतं...आता पुन्हा एकदा ती रामलीला सिनेमात आयटम साँगसाठी रुपेरी प़डद्यावर आपले जलवे दाखवण्यासाठी थिरकणार आहे....
दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्यात येणार होते. मात्र सुदैवाने दीपिका या कठीण प्रसंगातून वाचली. अहमदाबादमध्ये गरबा इव्हिनिंगच्या कार्यक्रमात दीपिका आपल्या `रामलीला` सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी काही नाराज लोक तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकणार होते.
अभिनेता रणवीर सिंगला डेंग्यू, रूग्णालयात दाखल
अभिनेता रणवीर सिंगला डेंग्युमुळे रुग्णालयात भरती व्हावं लागले आहे. सध्या तो मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे.
‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!
निर्माता निर्देशक संजय भन्साळींचे चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. त्यांच्या चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच त्यांना आघाडीचे चित्रपट निर्माता म्हटलं जातं. संजय भन्साळींचा आगामी प्रदर्शित होणारा ‘रामलीला’ हा चित्रपटही याच श्रेणीतील.
सलमानने कोणाची उडवली झोप?
बॉलिवुड अभिनेता सलमान खान आजकाल जे काही करतो त्यातून त्याची दंबगगिरी झळकत असते. त्याने अशीच आपली दबंगगिरीची झलक एका निर्मात्याला दाखवून दिली आहे. सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा मेंटलचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. त्याच्या व्यस्त वेळपत्रकावर सगळे निर्माते डोळा ठेवून असतात.