ranbir carried alia bhatt

Ranbir Alia Wedding : रणबीरनं जेव्हा आलियाला थेट जेजुरी स्टाईल उचलून घेतलं

बॉलिवूडचं हॉट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर (Ranbir and Alia) अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. खास बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वांद्र्यातल्या वास्तू बंगल्यात यांचा (Ranbir and Alia marriage) शाही विवाहसोहळा पार पडला.

Apr 14, 2022, 09:17 PM IST