'Animal 3' संदर्भात रणबीर कपूरची मोठी घोषणा, सिक्वेलबाबत काय म्हणाला रणबीर?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने 'रामायण' नंतर त्याच्या आगामी 'ॲनिमल 3' आणि 'ब्रह्मास्त्र 2' या चित्रपटांबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
Dec 9, 2024, 01:49 PM IST'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका
Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका.
Dec 8, 2023, 11:22 AM ISTस्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची
Animal Swanand Kirkires : 'ॲनिमल' चित्रपटाच्या टीमनं स्वानंद किरकिरेला दिलेल्या उत्तरानं नेटकऱ्यांनी वेधलं लक्ष..
Dec 7, 2023, 06:57 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल' चित्रपटाचा 'गदर'; जवान, टायगरसह सगळ्यांवर मात; 2 दिवसांत 100 कोटींपार
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणलं आहे. फक्त दोन दिवसात चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.
Dec 3, 2023, 09:57 AM IST
किंग कोहलीच्या बायोपिकमध्ये विराटचा रोल कोण करणार? रणबीर कपूर म्हणतो...
Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.
Nov 17, 2023, 12:32 AM ISTरणबीर कपूरचा मोठा निर्णय; कुटुंबासाठी तो किती मोठा त्याग करतोय पाहिलं?
Ranbir Kapoor Serious Career Break: रणबीर कपूरनं आपल्या करिअरमधून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. सध्या याबद्दल त्यानं स्वत:हूनच खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. आपल्या कुुटुंबातील ही महत्त्वाची जबाबादारी निभावण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचे कळते आहे. परंतु नक्की काय हे आपण या लेखातूनच पाहुया.
Oct 26, 2023, 01:15 PM ISTAnimal मध्ये खरंच नरभक्षक आहे बॉबी देओल? भूमिकेविषयी म्हणाला, 'टीझरमध्ये मी..
Bobby Deol in Animal : बॉबी देओल अॅनिमलच्या टीझरमध्ये फक्त काही सेकंदासाठी दिसला मात्र, त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नक्की बॉबी देओलनं त्यावेळी काय केलं याचा खुलासा नाही मात्र, त्यानं थोडक्यात हिंट दिली आहे.
Oct 16, 2023, 04:56 PM ISTरश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'
Animal Poster Kissing Scene: सध्या बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात मसाला, प्रणयदृश्यं ही आलीच. त्यातून किसिंग सीन्सचीही कमी नसते. आता रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा Animal मधील किसिंग सीन पाहून नेटकरीही भडकले आहेत.
Oct 10, 2023, 06:23 PM ISTAnimal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?
Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 1, 2023, 05:45 PM ISTप्रेग्नंट आलियाला सोडून रणबीर कोणासोबत करतोय रोमान्स, Video Viral
रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 16, 2022, 01:49 PM IST