ranbir kapoor wants to leave acting

रणबीर कपूरची बॉलिवूडमधून एक्झिट? अभिनेत्याचा फ्युचर प्लॅन काय, ऐकून म्हणाल धाडस लागतं यासाठी

 'अ‍ॅनिमल' हा मोस्ट वेटेड सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.  

Nov 28, 2023, 12:05 PM IST