दोस्त दोस्त ना रहा! एमएस धोनीविरोधात मित्रानेच घेतली कोर्टात धाव
MS Dhoni Latest News : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात त्याच्याच मित्राने थेट कोर्टात धाव घेतली आहे. धोनीचा बिझनेस पार्टनर मित्राने दिल्ली हायकोर्टात धोनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Jan 17, 2024, 04:52 PM IST
महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना
MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. स्वत: धोनीने रांची कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोनीच्या निकटवर्तीयांनीच त्याची फसवणूक केली असून तब्बल 15 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे.
Jan 5, 2024, 04:48 PM ISTन्यायालयाच्या आदेशानंतरही रिचा भारतीचा कुराण वाटायला नकार
सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या रिचा भारतीने कुराण वाटायला नकार दिला आहे.
Jul 16, 2019, 11:00 PM ISTचारा घोटाळा : तिस-या प्रकरणात लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा
सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 24, 2018, 02:19 PM ISTलालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा
लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.
Jan 6, 2018, 04:33 PM ISTकोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया
आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 05:14 PM ISTजाणून घ्या काय आहे चारा घोटाळा ?
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 04:59 PM ISTलालू यादव दोषी, आरजेडीची भाजपवर टीका
देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.
Dec 23, 2017, 04:43 PM IST