range rover

Video : नवी सुरुवात! आई- वडिलांच्या साक्षीनं स्वप्नील जोशीच्या जीवनात 'ति'ची एन्ट्री

Swapnil Joshi: 'डिअर झिंदगी...' म्हणज स्वप्नीलनं भावनिक पोस्ट लिहीली आणि एका बोलक्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं हा आनंदाचा क्षण सर्वांसमोर आणला. 

 

Dec 4, 2024, 12:18 PM IST

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Oct 14, 2024, 02:42 PM IST

बाबा सिद्धीकी कोणती कार वापरायचे? बुलेटप्रूफ कारमध्ये कशी शिरली गोळी?

Baba Siddique Car:  बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली तेव्हा ते कोणत्या कारमध्ये होते?

Oct 13, 2024, 05:27 PM IST

Photos: कारमध्ये S*x करताना चुकून गिअरला धक्का लागला अन्..; 2 कोटींच्या कारची काय अवस्था झाली पाहा

Intimate Couple In Car Accident: कारमध्ये काही खासगी क्षणांचा आनंद घेत असतानाच या दोघांपैकी एकाचा धक्का गिअरला लागल्यानंतर जे काही घडलं ते फारच विचित्र होतं. यानंतर जवळपास पुढील पाच तास संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. नेमकं घडलं काय आणि कुठे हे जाणून घेऊयात...

 

Sep 2, 2024, 09:37 AM IST

फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल

लातूरचे वंचितचे पराभूत उमेदवार नरसिंहराव उदगीरकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताहेत.. त्याचं कारण म्हणजे उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे नेटकऱ्यांना उदगीरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय.

Jun 19, 2024, 07:09 PM IST

कार्तिक आर्यनने घेतली अलिशान रेंज रोव्हर SV, यात काय खास?

Kartik Aaryan Range Rover SV: कार्तिक आर्यनने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. 

Mar 15, 2024, 06:21 PM IST

स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल

Independence Day 2023 च्या निमित्तानं दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा आला आणि सर्वांच्याच नजरा तिथं वळल्या. 

Aug 15, 2023, 08:07 AM IST

इथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना

Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता.... 

 

Feb 2, 2023, 10:11 AM IST

कतरिनाला इम्प्रेस करण्यासाठी विकी कौशलने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची लक्झरी कार?

'उरी' स्टार विक्की कौशल सध्या अभिनेत्री कतरिना कैफला डेट करण्यामुळे चर्चेत आहे. 

Jul 6, 2021, 03:40 PM IST

IPLमधील या युवा खेळाडूंकडे महागड्या कार, पंतकडे 74 लाखांची फोर्ड कार तर, ईशानकडे BMW

भारतील सर्वात मोठा क्रिकेट सीझन म्हणजेच आयपीएलच्या  खेळाची सुरवात झाली आहे.

Apr 18, 2021, 09:20 PM IST

'दंगल गर्ल' गीता फोगटने खरेदी केली रेंज रोव्हर

असं म्हणतात की केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आपली नवी रेंज रोव्हर गाडी खरेदी केल्यानंतर महिला कुस्तीपटू गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीचा फोटो शेअर केलाय. तसेच कठोर मेहनतीचे फळ नेहमी मिळते असं तिने फोटो शेअर करताना म्हटलंय.  

Aug 22, 2017, 10:47 PM IST