ranthambore national park

गाड्यांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने कुत्र्याला पकडलं, शिकारीचा LIVE व्हिडीओ

पर्यटकांच्या गाड्यांमधून लपून बसलेल्या वाघाने पाहा कशी केली शिकार, पाहा व्हिडीओ

Dec 28, 2021, 01:50 PM IST

पाहा व्हिडिओ, १४ फूटाच्या मगरीला वाघाने ठार मारले

भारतात वाघांची संख्या २०१० च्या १७०० तुलनेत २६६६ झाली असल्याचे समोर आले असताना एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणथंबोरच्या जंगलात एका १७ वर्षीय वाघीणी मच्छलीने एका १४ फूटांच्या मगरीवर हल्ला केला आणि तिला ठार मारले. 

Jul 30, 2015, 06:45 PM IST