ranveer singh birthday

कधीकाळी चिकन विकणारा 'हा' चिमुकला, आज गाजवतोय बॉलिवूड; आहे 'इतक्या' कोटींचा मालक

Guess the Actor :  कधीकाळी चिकन विकणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? 

Jul 6, 2024, 08:42 AM IST

Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात...

Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : काल रणवीर सिंगचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे.

Jul 7, 2023, 11:25 AM IST

मुलाबाळांविषयी बोलू लागलेल्या रणवीरच्या संपत्तीचा आकडा माहितीये? पिढ्या बसून खातील इतकी श्रीमंती...

त्याच्याकडे असणारी सर्वात स्वस्त कार कोणती माहितीये? ती कोणीही घेऊ शकतं... 

 

Jul 6, 2022, 08:53 AM IST

रणवीरच्या वाढदिवसाला दीपिकाने दिल्या हटके शुभेच्छा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमीत्ताने करण जोहरनेही नवीन चित्रपटाची घोषणा केली 

Jul 6, 2021, 10:49 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x