‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!
सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं.
Aug 3, 2014, 02:46 PM ISTरणवीर सिंगला नाही व्हायचयं म्हातारं!
बॉलिवूडमधील लव्हरबॉय रणवीर सिंग आपला २९ वा बर्थडे सेलिब्रेट करतोय.
Jul 6, 2014, 04:03 PM ISTरणवीर - अनुष्काचं पुन्हा जुळलं सूत?
सध्या रणवीर सिंग आपल्या एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत इस्तांबूलमध्ये शुटींगसाठी बिझी आहे. दिग्दर्शिक झोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’मध्ये ही जोडपं पुन्हा एकत्र दिसणार आहे.
Jul 5, 2014, 11:05 PM ISTरणवीर सिंहच्या ‘किस’ने नाराज झाली प्रियंका चोपडा
तुम्हांला गुंडे चित्रपटातील रणवीर सिंह आणि प्रियंका चोपडाची हॉट केमेस्ट्री आठवते का. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना आपण पाहिले. पण सध्या या दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे. सध्या रणवीर आणि प्रियंका चोपडा ‘दिल धडकने दो’ हा जोया अख्तरचा चित्रपट करीत आहेत. पण सध्या ते सेटवर एकमेकांपासून लांब-लांब राहत आहे.
Jun 6, 2014, 07:13 PM ISTदीपिका पदूकोण 8 करोडोंची `मस्तानी`!
सिनेनिर्माता संजय लीला भन्साळी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘बाजीराव मस्तानी’साठी तयार आहे... आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी हात आखडता न घेता ‘दिल खोलके’ खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाहीए
Jun 6, 2014, 12:51 PM ISTरणवीर सिंहला मिळाली त्याची ‘लकी डेट’
अभिनेता रणवीर सिंग याची स्थिती ‘पांचो उंगलिया घी मै आणि सर कढाई मैं’ अशी झाली आहे. त्याचे चित्रपट हीट होत आहेत. तसेच त्याच्या वैयक्तीक जीवनात दीपिका पदुकोणसह त्याचे सुरू असलेले कुचीकू... तसेच यशराज कॅम्पमध्ये पुन्हा तो दाखल झाला आहे. यामुळे वर सांगितल्या प्रमाणे त्याची स्थिती झाली आहे.
Jun 2, 2014, 04:38 PM ISTहे काय बोलला रणवीर सिंग सनी लिऑनबद्दल!
अभिनेत्री सनी लिऑन आज-काल बॉलीवुड के अभिनेता रणवीर सिंहशी नाराज आहे. तुम्ही विचार कराल रणवीर आणि सनीचा काय संबंध आहे. तर संबंध आहे. दोघांमध्ये कंडोम कंपनीची जाहिरातीवरून नाराजी आहे. रणवीरच्या जाहिरातीने बॉलिवुडमध्ये खळबळ माजवली आहे.
May 29, 2014, 06:36 PM ISTप्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र
बॉलीवुडमधील नवीन दिग्दर्शिका झोया अख्तरच्या नवीन सिनेमात प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग आणि फरहान अख्तर हे एकत्र काम करणार आहेत. झोयाचा `दिल धड़कने दो` या
सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होईल. यासाठी हे तीनही कलाकार ९० दिवस जहाजावर राहणार आहेत.
May 6, 2014, 12:29 PM IST`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!
दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. पण, आता ‘आयफा’ पुरस्कारांच्या सोहळ्यात रणवीरनं आपल्या नात्याल मैत्रीपेक्षा पुढे जाऊन वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय.
May 5, 2014, 05:54 PM ISTहा हिरो विकणार कंडोम, ‘सेफ सेक्स’ला देणार प्रोत्साहन
सेलिब्रिटी सध्या शॅम्पूपासून क्रिमपर्यंत अनेक गोष्टींचा प्रचार करणे ही साधारण गोष्ट आहे. परंतु, आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीने कंडोमची जाहिरात केलेली नाही.
Mar 24, 2014, 06:22 PM ISTबॉलिवूडला मिळाले नवे बाजीराव-मस्तानी!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी `बाजीराव-मस्तानी` या आणखी एका ऐतिहासिक सिनेमात त्यांनी बाजीरावच्या भूमिकेसाठी त्यांनी रणवीर सिंगची निवड केलीय..
Mar 22, 2014, 02:47 PM ISTपुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण
अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.
Mar 9, 2014, 08:13 AM ISTजेव्हा मध्यरात्री दीपिका गेली रणवीर सिंहच्या घरी...
संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.
Mar 6, 2014, 01:57 PM ISTफिल्म रिव्ह्यू : गुंडे - लव्ह आणि अॅक्शनचा कॉकटेल
व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणाऱ्या चित्रपटाच नाव `गुंडे` असावं?... ऐकायला थोडसं विचित्र वाटणारं हे कॉम्बिनेशन... पण, हा सिनेमा लव्ह स्टोरी आणि अॅक्शनचं कॉकटेल आहे. त्यामुळे प्रदर्शनासाठी `व्हॅलेंटाईन डे` निवडला ते योग्यच म्हणावं लागेल. एका प्रेम तिकोणावर आधारलेला हा `गुंडे`... म्हणजेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची कथा... प्रियांका चोप्राभोवती गुंफलेलं हे लव्ह ट्रँगल...
Feb 14, 2014, 03:35 PM ISTदीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.
Feb 7, 2014, 06:07 PM IST