raqesh bapat

सत्तेच्या खुर्चीवर अधिकार गाजवायला येतोय बॉलिवूड अभिनेता

सध्या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतंच. यातंच आता बॉलिवूडचा एक अभिनेता चर्चेचा विषय ठरत आहे. हा अभिनेता मराठी सिनेमा खुर्चीमध्ये झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Nov 16, 2023, 01:27 PM IST

राकेश बापटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याची प्रकृती खालावली

राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राकेशने सोशल मीडिवर हॉस्पिटलमधला एक फोटो पोस्ट केला आहे. 

Aug 1, 2023, 05:16 PM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

ब्रेकअपच्या चर्चांनंतर शमिता-राकेश अशा अवस्थेत दिसले एकत्र, Video Viral

शमिता-राकेश याचं ब्रेकअप? पुन्हा अशा अवस्थेत दिसल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 2, 2022, 02:58 PM IST

शिल्पा शेट्टीच्या कुटुंबात वादळ; शेवटी ते नातं तुटलंच

दोघं कलाकारांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jul 27, 2022, 12:05 PM IST

ब्रेकअपच्या चर्चांमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टीचा व्हायरल होतोय 'हा' फोटो

राकेश आणि शमिताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 26, 2022, 05:05 PM IST

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान शमिताचा अवतारचं बदलला... व्हिडिओमुळे चर्चा

 ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.

Mar 14, 2022, 02:30 PM IST

नेमकं काय बिनसलं? लग्नाआधी शमिताने राकेशकडे केली 'ही' मागणी !

राकेश आणि शमिताच्या नात्यात नेमकं काय बिनसलं? लग्नाआधी अभिनेत्रीने केलेली मागणी राकेश करेल पूर्ण?

 

Mar 13, 2022, 09:16 AM IST

राकेश आणि शमिताचं ब्रेकअप ? अभिनेत्याकडून अखेर सत्य समोर

राकेश आणि शमिताच्या नात्यात दुरावा? ब्रेकअपच्या चर्चांनंतर अभिनेत्याकडून सत्य समोर

 

Mar 11, 2022, 12:02 PM IST

राकेश-शमिताचा व्हॅलेंटाईन डे, पण अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणते, 'तुम्ही दोघे...'

घटस्फोटानंतर शमिताने धरला राकेशचा हात, त्यावर राकेशची पहिली पत्नी म्हणते...

 

Feb 15, 2022, 09:00 AM IST

बापरे ! इतकं महागडं गिफ्ट, राकेश बापटमुळे शमिता शेट्टीचा Valentine बनला खास

 व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अशावेळी लव्हबर्ड्स एकमेकांचे लाड पुरवत आहेत.

Feb 12, 2022, 07:59 PM IST

Bigg Boss 15: राकेश बापट बाहेर जाताच शमिता शेट्टीसोबत अभिनेत्याने केली 'ही' गोष्ट

तर राकेश बापट यांनी वैद्यकीय कारणांमुळे घर सोडले. 

Nov 15, 2021, 05:58 PM IST

'मी स्वत:च्या पायावर उभा रहायचा प्रयत्न करतोय' राकेश बापटची Emotional पोस्ट

'बिग बॉस 15' च्या चाहत्यांना अलीकडेच धक्का बसला 

Nov 15, 2021, 05:36 PM IST

Shamita Shetty राकेश बापटला करतेय मिस, मराठमोळ्या अंदाजात दिली प्रेमाची कबुली

 सध्या शमिता शेट्टीसोबतची तिच्या नवीन मैत्रीबद्दल बरीच चर्चा आहे. 

Oct 6, 2021, 07:48 AM IST

Shamita Shetty बिग बॉसमध्ये गेल्यामुळे राकेश बापट नाराज

'बीग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून राकेश - शमिता एकमेकांच्या जवळ आले, पण...

Oct 5, 2021, 08:04 AM IST